Krishna Janmashtami 2022 HD Image: भारतात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी येते. या दिवशी रोहिणी नक्षत्रात बाल गोपाळांचा जन्म झाला. मान्यतेनुसार, कृष्ण जन्माष्टमीला विधीनुसार श्रीकृष्णाची पूजा केल्याने भक्तांना शुभ फळ मिळते. बालगोपालांच्या कृपेने जीवनात यश मिळते आणि सुख-शांती प्राप्त होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन तुम्ही 'कृष्णजन्मोत्सव' साजरा करू शकता. कृष्ण जन्माष्टमी निमित्त खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता.






('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)