आजच्या दिवशी Mumbai मध्ये झाली होती Gateway of India ची एंट्री, जाणून घ्या कारण
2 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच येथे आलेल्या तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनच्या राणी मेरी यांच्या भेटीचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित होता.
Mumbai: मुंबईत फिरयाचे म्हटले तरी गेट वे ऑफ इंडियाचे (Gateway of India) नाव आवर्जुन येत. पण या भव्यशाली ईमारतीची निर्मिती कशी झाली माहिती आहे का तुम्हाला? कारण आजच्या दिवशी गेट वे ऑफ इंडियाची एंट्री मुंबईत झाली होती. 2 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच येथे आलेल्या तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनच्या राणी मेरी यांच्या भेटीचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित होता. देशाच्या आर्थिक राजधानीत सागरी मार्गाचे प्रवेशद्वार म्हणून 'गेटवे ऑफ इंडिया' बांधण्यात आले होते.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)