प्रदीर्घ काळच्या पडझडीनंतर शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी बाजार सुरु झाल्यापासून ही तेजी कामय आहे. ताज्या माहितीनुसार सेन्सेक्स 430 अंकांहून अधिक वाढला असून सध्या तो 54,685 वर ट्रेंड करत आहे. तर निफ्टी 16,301 वर आहे.
Sensex surges over 430 points, currently trading at 54,685; Nifty at 16,301 pic.twitter.com/GaJNZmOhbH
— ANI (@ANI) May 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)