2000 Rupee Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यापासून 97% पेक्षा जास्त नोटा परत आल्या आहेत, तर 3.38% नोटा अजूनही सिस्टममध्ये आहेत. त्यांची एकूण किंमत 8470 कोटी रुपये आहे. 2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर राहतील. RBI ने सांगितले की, गेल्या वर्षी 19 मे 2023 रोजी व्यवसायाच्या समाप्तीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. 29 फेब्रुवारी 2024 रोजी व्यवहार संपल्यावर 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 8,470 कोटी रुपयांवर आले.
पाहा पोस्ट:
The Reserve Bank of India (RBI) had announced the withdrawal of Rs 2000 denomination banknotes from circulation.
The total value of Rs 2000 banknotes in circulation, which was Rs 3.56 lakh crores at the close of business on May 19, 2023, when the withdrawal of Rs 2000 banknotes… pic.twitter.com/2eF3YuVAyK
— ANI (@ANI) March 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)