युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीया विद्यार्थानां घेवुन एक विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी विद्यार्थाचे स्वागत केले आहे.
Tweet
#OperationGanga अंतर्गत आज पहाटे नवी दिल्लीतल्या हिंडन विमानतळावर बुडापेस्टहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान पहाटे दाखल झालं असून यातून २१० विद्यार्थी मायदेशी परतले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री @raosahebdanve यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. @DDNewslive @DDNewslive pic.twitter.com/cWmDmJLSNP
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)