काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर (Central Govt) हल्लाबोल करायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधतात. महागाई आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यावरून राहुल गांधी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्याचवेळी त्यांनी बुधवारी म्हटले आहे की, देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. माजी काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट केले की, 'भारतातील पेट्रोलच्या किमती, बेरोजगारी आणि जातीय हिंसाचाराचा आलेख श्रीलंकेसारखा आहे. लोकांचे लक्ष वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)