Jammu & Kashmir Assembly Elections 2024: जम्मू कश्मीर विधान सभा निवडणूकींसाठी भाजपा ने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी!

केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपा कडून आज आगामी जम्मू कश्मीर विधान सभा निवडणूकींसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 15, 10 आणि तिसर्‍यासाठी 19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.  केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 2014 मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणूकीमध्ये जम्मू कश्मीर मध्ये भाजपा ने 25 जागा जिंकल्या होत्या.

भाजपा ची जम्मू कश्मीर उमेदवार यादी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now