Narayan Rane On Nana Patole: पंतप्रधानाबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी नाना पटोले यांना अटक करा, भाजप नेते नारायण राणे यांची मागणी

काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. आता नाना पटोले यांची सुटका करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.

Narayan Rane On Nana Patole: पंतप्रधानाबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी नाना पटोले यांना अटक करा, भाजप नेते नारायण राणे यांची मागणी
Narayan Rane | Photo Credits: Facebook)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानवरुन भाजप नेते (BJP) आक्रमक झालेल आहे. यावरुन भाजप नेते यांनी आपल्या माध्यामातुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अशी विधाने केल्याने मला आश्चर्य वाटत नाही. आता नाना पटोले यांची सुटका करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.

Tweet

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2022 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).