New Co-operative Policy: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (25 जुलै) चौथा दिवस आहे. मणिपूर प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असतानाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशातील सहकार क्षेत्राबाबत नव्या धोरणाचा उल्लेख केला आहे. येत्या विजयादशमी किंवा दिवाळीपूर्वी आम्ही नवीन सहकार धोरण आणू , केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा लोकसभेत म्हटले आहे. केंद्राच्या सहकार धोरणाचा निश्चितर महाराष्ट्राच्या सहकार धोरणावरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, नेमके हे धोरण काय आहे याबाबत उत्सुकता आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)