IPL Auction 2025 Live

Sonam Wangchuk: मायनस 17 अंश सेल्सिअसमध्ये सोनम वांगचुकचे यांचे उपोषण सुरूच, लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी 5 मार्च रोजी लडाखला राज्याचा दर्जा देण्यास आणि सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकारच्या अनास्थेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले

Sonam Wangchuk

सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी 5 मार्च रोजी लडाखला राज्याचा दर्जा देण्यास आणि सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकारच्या अनास्थेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत सरकार आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत लेहमधील एनडीएस स्टेडियमवर आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार वांगचुक यांनी केला आहे. उणे -17 अंश सेल्सिअस तापमानात वांगचुक आणि स्थानिक रहिवासी त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रात्रंदिवस उघड्यावर आंदोलन करत आहेत.इतक्या थंडीत देखील त्यांनी आपले आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)