Dehradun Landslide: देहरादून मध्ये कोसळली दरड; अनेक घरांचं नुकसान

आयएमडी च्या अंदाजानुसार, बुधवारी उत्तराखंड सह नॉर्थइस्ट भागात पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Dehradun | Twitter

उत्तराखंड मध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. काल झालेल्या पावसातही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या अणि देहरादूनच्या विकासनगर भागामध्ये काही घरं कोसळली आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement