मेडिकलचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. मेडिकलच्या विविध कोर्सेससाठी ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्य्साठी आरक्षण लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मेडिकल/ डेंटल अभ्यासक्रमांसाठी (MBBS / MD / MS / Diploma / BDS / MDS)  ओबीसीला 27 टक्के आणि ईडब्ल्यूएस कोट्यासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. याचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीम (AIQ) द्वारे होईल. ही योजना 2021-22 च्या सत्रापासून सुरू होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)