16 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात, "भारतीय रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडियावर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने आपल्या खातेधारकांसोबत कोणतेही व्यवहार किंवा करार सुद्धा करु नये असे सांगण्यात आले आहे.
Tweet:
In an order dated Nov 16, "Reserve Bank of India has imposed Rs 1 crore penalty on State Bank of India based on deficiencies in regulatory compliance. It is not intended to pronounce upon the validity of any transaction or agreement entered into by the bank with its customers." pic.twitter.com/XfilhtpMiU
— ANI (@ANI) November 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)