लोकसभा निवडणूक निकालांनंतर आज आरबीआय कडून Monetary Policy जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आरबीआय ने रेपो रेट 6.5% वर कायम ठेवल्याची माहिती दिली आहे. तसेच standing deposit facility (SDF) चा दर 6.25%, आणि marginal standing facility (MSF) चा आणि बॅंक रेट 6.75% ठेवण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
#WATCH | RBI Governor Shaktikanta Das says "...The Monetary Policy Committee decided by a 4:2 majority to keep the policy repo rate unchanged at 6.5%. Consequently, the standing deposit facility (SDF) rate remains at 6.25%, and the marginal standing facility (MSF) rate and the… pic.twitter.com/MEOT3e3q1L
— ANI (@ANI) June 7, 2024
RBI Governor Shaktikanta Das says "The policy repo rate remains unchanged at 6.5%" pic.twitter.com/jWtqCxS3dC
— ANI (@ANI) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)