पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊ येथे पोहोचले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजऱ्या केल्या जाणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘न्यू अरबन इंडिया’ संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटानही झाले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)