पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत COVID19 संदर्भात बातचीत करणार आहेत.
Tweet:
🔊Prime Minister @narendramodi will interact via video conference, with the Chief Ministers of Maharashtra, Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka, Odisha and Kerala to discuss #COVID19 situation in these states
📅July 16, 11 AM@CMOMaharashtra @MahaDGIPR
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)