Kashi Vishwanath Corridor phase 1 चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 डिसेंबर) उद्घाटन  झाले आहे. यापूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा केली. गंगास्थान केले तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी स्वच्छता कर्मचारी आणि कामगारांवर पुष्प वर्षाव करून त्यांचा सन्मान देखील  केला. काशी विश्वनाथ कॉरीडॉर या प्रकल्पाच्या फेज 1  या प्रकल्पाची किंमत साधारण 339  कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडोर उद्घाटन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)