भारतीय बनावटीची पहिली oral contraceptive ‘Saheli’ बनवणारे डॉ. नित्या आनंद यांचे निधन  झाले आहे. ते 99 वर्षांचे होते. SGPGIMS Lucknow मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मालवली. 2012  साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 'Centchroman' अर्थात 'Saheli' ही जगातील पहिली  नॉन-स्टेरॉइडल, नॉन-हार्मोनल, आठवड्यातून एकदा तोंडावाटे घेऊ शकली जाणारी गर्भनिरोधक गोळी आहे. 2016 पासून भारताच्या राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)