महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांचं काल (24 एप्रिल) दीर्घ आजारानं केरळमध्ये निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. के. शंकरनारायणन यांनी 2010-14 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवलं होतं. त्यांनी महाराष्ट्रासह अन्य 6 राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
राज्याचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांचं काल रात्री दीर्घ आजारानं केरळमधल्या पलक्कड इथं निधन.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शंकरनारायणन यांनी २०१० ते २०१४ या काळात महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं होतं. @DDNewslive @DDNewsHindi #KSankaranarayanan pic.twitter.com/eIli8zQEFM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)