भारतात पाठिमागील 24 तासात 43,393 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 44,459 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 911 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेला तपशील खालील प्रमाणे.

Total cases: 3,07,52,950

Total recoveries: 2,98,88,284

Active cases: 4,58,727

Death toll: 4,05,939

Total vaccinated: 36,89,91,222 (40,23,173 in last 24 hrs)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)