भारतात पाठिमागील 24 तासात 2,85,914 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 2,99,073 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 665 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाची देशातील सक्रीय रुग्णसंख्या 22,23,018 इतकीआहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर हा 16.16% इतका आहे. आतापर्यंत एकूण लसीकरण 1,63,58,44,536 इतके झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)