पाठिमागील 24 तासात भारतात 28,326 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. 26,032 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 260 जणांचा मृत्यू झाला आहे. पाठिमागील 24 तासात 68,42,786 नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आहे. तर आतापर्यंत 85,60,81,527 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

पाठिमागील 24 तासात 68,42,786 नागरिकांचे कोरोना लसीकरण 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)