देशात पाठिमागील २४ तासात 20,799 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला, तर 180 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 26,718 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती खालील प्रमाणे.

Active cases: 2,64,458

Total recoveries: 3,31,21,247

Death toll: 4,48,997

Total vaccination: 90,79,32,861

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)