देशातील कोविड-19 रुग्णसंख्येतील घट कायम असल्याचे दिसून येत आहे. आज 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले असून 3,128 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  2,38,022 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 2,80,47,534

डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या: 2,56,92,342

मृतांचा आकडा 3,29,100

सक्रीय रुग्ण: 20,26,092

लस दिलेल्यांची संख्या: 21,31,54,129

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)