आज भारतीयांसाठी कोविड 19 बाबत अनेक दिलासादायक गोष्टी समोर आल्या आहेत. देशात मागील 231 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या नोंद झाली आहे. काल दिवसभरात 13,058 नवे रूग्ण तर 164 मृत्यू  कोविड 19 मुळे झाले आहेत. तर देशाचा रिकव्हरी रेट देखील सुधारला आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच सर्वाधिक 98.14% इतका नोंदवण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार विकली पॉझिटीव्हिटी रेट हा मागील 116 दिवस 3% कमी म्हणजे 1.36% नोंदवण्यात आला आहे. तर प्रतिदिन पॉझिटीव्हिटी रेट मागील 50 दिवस 3% कमी म्हणजे 1.11% आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)