भारतात पाठीमागील 24 तासात 7,145 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर , 8,706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 289 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात सध्यास्थितीत सक्रीय कोरोना रुग्णांची 84,565 इतकी आहे. हा आकडा पाठिमागील 569 दिवसांतील सर्वात निचांक आहे. आतापर्यंत देशातील 3,41,71,471 जण उपचार घेऊन कोरोनातून बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत 4,77,158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,36,66,05,173 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)