एका 15 वर्षीय मुलीला सिनेमा व जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याचे वचन देत. 32 लाख पेक्षा जास्त रकमेची सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीस सायबर सेलने अटक केली आहे. संपूर्ण रक्कम तक्रारदारास परत देण्यात आली आहे. त्यामुळे पैसे देण्याआधी सत्यता पडताळा असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)