भारतात पाठिमागील 24 तासात 17,070 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 23 रुग्णांचा मृत्यू. 14,413 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 1,07,189 इतकी झाली आहे. तर, दैनंदिन संसर्गाचा सरासरी दर 3.40% इतका आहे.
ट्विट
#COVID19 | India reports 17,070 fresh cases, 14,413 recoveries and 23 deaths, in the last 24 hours.
Active cases 1,07,189
Daily positivity rate 3.40% pic.twitter.com/LmTgRXZ4WR
— ANI (@ANI) July 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)