COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 14,306 नवे कोरोना रूग्ण; 443 मृत्यू

भारतामध्ये 1,67,695 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. भारतामध्ये आज 14,306 पैकी 8,538 रूग्ण केवळ केरळ मध्ये आहेत.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 14,306 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 443  मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement