भारतात गेल्या 24 तासात 2,34,692 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले. तर 1,23,354 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात देशात 1341 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेला कोरोना तपशील खालीलप्रमाणे

Total cases: 1,45,26,609

Total recoveries: 1,26,71,220

Active cases: 16,79,740

Death toll: 1,75,649

Total vaccination: 11,99,37,641

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)