भारतात पाठीमागील 24 तासात 16,156 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 733 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,60,989 इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
COVID19 | India reports 16,156 new cases, 733 deaths in the last 24 hours; Active caseload stands at 1,60,989: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/7RCXC5xQqx
— ANI (@ANI) October 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)