Santokh Singh Chaudhary Passes Away: काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

काँग्रेस खासदार संतोष सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी याबाबत ट्विट केले आहे. संतोष सिंह हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान लुधियाना येथे काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या वेळी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्य जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

Santokh Singh Chaudhary | (Photo Credit - Twitter/ANI)

काँग्रेस खासदार संतोष सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी याबाबत ट्विट केले आहे. संतोष सिंह हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान लुधियाना येथे काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या वेळी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्य जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now