मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर नागरी संस्थेला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवला आहे. म्हणूनच प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता मध्य रेल्वेने पेडणेकर यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. चुनाभट्टी, सायन आणि कुर्ला येथील सर्व रेल्वे रुळावरून पाणी काढण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
led to flooding in the city and on Railway tracks. It is also pointed out that all the railway pumps at Chunabhatti, Sion and Kurla are working to pump out the water from tracks. (5/n)
— Central Railway (@Central_Railway) June 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)