ब्रिटनचे पंतप्रधान बोरिज जॉन्सन हे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध बैठका आणि परिषदांमध्ये सहभागी होतील. तसेच, भारतातील प्रमुख नेत्यांशी चर्चाही करतील.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर. @BorisJohnson @narendramodi @PMOIndia @DDNewslive @DDNewsHindi #Ahmedabad pic.twitter.com/R3Rk6dGjgn
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)