Congress On Amruta Fadnavis: भाजपा नथुराम गोडसे याची पुजारी, त्यांच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल तिरस्कार- काँग्रेस

भाजप हा गोडेसाचा अनुयायी आहे. त्यांच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल तिरस्कार आहे. भाजपामध्ये दोन बाप असू शकतात, देशाचे दोन बाप असू शकत नाही. राष्ट्रपीता एकच असतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गाधी हे जुने राष्ट्रपीता आहेत.

Congress | (File Image)

भाजप हा गोडेसाचा अनुयायी आहे. त्यांच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल तिरस्कार आहे. भाजपामध्ये दोन बाप असू शकतात, देशाचे दोन बाप असू शकत नाही. राष्ट्रपीता एकच असतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गाधी हे जुने राष्ट्रपीता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे जनक आहेत, असे विधान केले होते. त्यावर खासदार तिवारी बोलत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now