मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे उद्या (31 मार्च) सायंकाळी 5.30 भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्मारक समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. ट्वीट
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मार्चला सायं. ५.३० वा. होणार भूमिपूजन. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, महसूल मंत्री @bb_thorat, स्मारक समितीचे अध्यक्ष @AUThackeray, उद्योग मंत्री @Subhash_Desai आदी उपस्थित राहणार. pic.twitter.com/eEgnQ7W3NZ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)