Allahabad High Court कडून महिलेने खोटी बलात्काराची तक्रार केल्याप्रकरणी तिला 10 हजारांचा दंड ठोठावत याचिका देखील फेटाळली आहे. दरम्यान खोट्या तक्रारीनंतर तिने त्याच पुरूषाशी लग्न देखील केले आहे. न्यायालयाने हे देखील नमूद केले की महिलेने पोलिस आयुक्त, प्रयागराज यांना पत्र लिहून एफआयआर खोटा असल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी तिची बाजू खोटी असल्याचंही तिनं म्हटलं आहे. महिलांनी पुरुषांविरुद्ध खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीकडे कठोरपणे लक्ष दिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. HC on Consensual Sex With Minor: जर शारिरीक संबंध सहमतीने असेल तर तो बलात्कार असू शकत नाही; कोर्टाने आरोपीला केले Sexual Assault Case मधून मुक्त .
पहा ट्वीट
Allahabad High Court imposes ₹10k costs on woman who filed false rape case against man and later married him
Read more here: https://t.co/eWkpOScPZP pic.twitter.com/KAOmESlQui
— Bar & Bench (@barandbench) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)