एअर इंडियाच्या मगदानमध्ये अडकलेल्या बोईंग विमानातील त्रुटी दुरुस्त; विमान मुंबईत दाखल
या विमानाने काल रशियाच्या मगदानमधून उड्डाण केले होते त्यांनर आज संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले,
रशियाच्या पूर्वेकडील मगादानमध्ये उतरलेले एअर इंडियाचे बोईंग विमान शनिवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार इंजिनीअर्सनी एका इंजिनमधील तेल प्रणालीतील दोष दुरुस्त केल्यानंतर विमानाने आदल्या दिवशी मगदान येथून उड्डाण केले होते.
6 जून रोजी, बोईंग 777-200LR विमानाच्या एका इंजिनमध्ये मध्य-हवेतील बिघाडानंतर, 216 प्रवासी आणि 16 क्रू सदस्यांसह दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोला चालणारे AI 173 पूर्व रशियातील मगदान या शहराकडे वळवण्यात आले होते.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement