फेब्रुवारी महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानसभेच अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ट्वीट-
Maharashtra Congress president Nana Patole says new speaker of state assembly will be from his party and asserts there were no differences among ruling MVA allies over the post lying vacant since February
— Press Trust of India (@PTI_News) July 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)