जम्मू-काश्मीरः शोपियान येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियान येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Three terrorists eliminated in Shopian (PC - ANI)

जम्मू-काश्मीरः शोपियान येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यातील दोन जण लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement