JEE-Advanced 2022 Result: बॉम्बे झोन मधून R K Shishir देशात अव्वल

आज आयआयटी अ‍ॅडव्हान्स 2022 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

IIT Bombay | PC: Twitter

JEE-Advanced 2022 Result आज सकाळी दहा वाजता जाहीर झाला आहे. बॉम्बे झोन मधून R K Shishir देशात अव्वल स्थानी आहे. त्याला 360 पैकी 314 गुण मिळाले अअहेत. मुंबई मधून 29 जण देशात टॉप 100 मध्ये आहेत. JEE Advanced Result 2022 Declared: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअरकार्ड.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)