भारतात गेल्या 24 तासात 1,84,372 नव्या कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. 82,339 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 1,027 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या आता 1,38,73,825 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,23,36,036 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्यास्थितीत देशात कोरोनाचे 13,65,704 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1,72,085 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला आहे.

देशात 11,11,79,578 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)