तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाला एक नवं वळण आलं आहे. सध्या वसईतील कोर्टात यासंबंधी खटला सुरु असुन रोज या प्रकरणातील नवनवे खुलासे होताना दिसत आहे. तुनिषा आणि शीझान या दोघांची व्हॉट्सअप चॅट आता पुढे आली आहे. तरी या चॅटमध्ये त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद असल्याचे पुढे आले नाही. किंबहुना ब्रेकअप नंतर दोघांनीही आपापल्या आयुष्यात मुव्ह ऑन केलं होत आणि दोघंही उत्तर मित्र होते असं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट होत आहे. तसेच शिजान सोबत असतांना देखील तुनि, आनंदी असल्याचं शिजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)