FIFA विश्वचषक 2022 साठी Miss Croatia Ivana Knoll चा मादक अंदाज, बोल्ड अंदाज पाहून व्हाल हैराण

माजी मिस क्रोएशिया आणि डाय-हार्ड फुटबॉल समर्थक इव्हाना नॉलची काही छायाचित्रे समोर आले आहेत, पाहा फोटो

Miss Croatia Ivana Knoll For The Last Game

Miss Croatia Ivana Knoll For The Last Gameमाजी मिस क्रोएशिया आणि डाय-हार्ड फुटबॉल समर्थक इव्हाना नॉलची काही छायाचित्रे समोर आले आहेत. कतारमधील FIFA विश्वचषक अधिकृतपणे 18 डिसेंबर रोजी अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या फ्रान्सवर विजय मिळवून समाप्त झाली आहे. इवानाने नेहमीप्रमाणेच, बट-स्कल्प्टिंग लेगिंग्ज परिधान करून तिची उत्तेजक ड्रेसिंग शैली दाखवली. पांढर्‍या लेगिंगसह काळा आणि राखाडी रंगाचा चेकर्ड क्रॉप टॉप घातला. इव्हाना नॉल, “वर्ल्ड कपची सर्वात सेक्सी फुटबॉल फॅन”, तिचे हॉट फोटो शेअर केले, जे तिच्या चाहत्यांना आणि समर्थकांना खूप आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

पाहा फोटो 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ivana Knöll (@knolldoll)

 

इव्हाना नॉलचे हॉट फोटो 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ivana Knöll (@knolldoll)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now