Har Har Mahadev Movie Official Trailer: 'हर हर महादेव' चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज; 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला
बहुचर्चित मराठी सिनेमा 'हर हर महादेव' प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर आजच त्याचा अधिकृत ट्रेलरही भेटीला आला आहे.
बहुचर्चित मराठी सिनेमा 'हर हर महादेव' प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर आजच त्याचा अधिकृत ट्रेलरही भेटीला आला आहे. युट्युबवर लॉन्च करण्यात आलेल्या या दमदार ट्रेलरची ओळख करुन देताना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ''स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!'' सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक. येतोय 'हर हर महादेव' 25 ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)