Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये कालच्या तुलनेत सुधारणा; डॉक्टरांचे Speedy Recovery साठी प्रार्थना करण्याचे आवाहन

लता मंगेशकर यांना न्युमोनिया आणि कोविड 19 ची लागण झाली असुन त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीज कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये कालच्या तुलनेत सुधारणा; डॉक्टरांचे Speedy Recovery साठी प्रार्थना करण्याचे आवाहन
Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये कालच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी जनतेला त्यांच्या Speedy Recovery साठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अद्यापही त्यांना आयसीयू मध्येच ठेवण्यात आले आहे.
ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement