Divya Khosla Pics: गुलाबी पोशाखात दिव्या खोसलाचा बार्बी लूक आला समोर, फोटो पाहून व्हाल घायाळ

तिच्या 'सावी' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना, दिव्याने गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बार्बी डॉलसारखी दिसत आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, ज्यामध्ये दिव्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Divya Khosla Pics: दिव्या खोसलाचा गुलाबी पोशाखातील जबरदस्त लूक सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करत आहे. तिच्या 'सावी' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना, दिव्याने गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बार्बी डॉलसारखी दिसत आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, ज्यामध्ये दिव्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. फोटोंसह, दिव्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी बार्बी गर्ल आहे, माझ्या SAVi World, Savi Success Party" यावरून स्पष्टपणे दिसून येते की, ती तिच्या चित्रपटाच्या यशाने खूप आनंदी आहे. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे देखील वाचा: कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता Rajpal yadav, बॅंकेकडून मालमत्ता जप्त

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya khossla (@divyakhossla)