गायक स्नेहदीप सिंग कलसीने (Snehdeep Singh Kalsi ) केशरिया (Kesariya) हे लोकप्रिय गाणे 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये गायले, त्याचा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला.  स्नेहदीप सिंगने मल्यालम, तेलगू कन्नडा आणि तमिळ भाषेत हे गाणे गायले, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी त्यांचा व्हिडिओ एका अप्रतिम कॅप्शनसह शेअर केला आहे.‘एक भारत श्रेष्ठ भारत’या भावनेचे दर्शन या गाण्यातून होत असल्याचे म्हणत त्यांनी गायकाचे कौतक देखील केले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)