Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळीने ब्लॅक बिकिनीमध्ये बोल्डनेच्या सर्व मर्यादा केल्या पार; व्हिडिओ पाहून येईल घाम, Watch

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा ब्लॅक बिकिनीमधील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या ती खूपचं बोल्ड दिसत आहे.

Nikki Tamboli (PC - Instagram)

Nikki Tamboli Bold Video: निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने स्वतःच्या बळावर संपूर्ण देशात एक खास ओळख निर्माण केली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात करणारी निक्की आज लोकांची लाडकी बनली आहे. अर्थात तिच्या अभिनयाला फारसे यश मिळाले नाही, पण तिच्या लूक आणि स्टाइलमुळे ही अभिनेत्री दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेते. अनेकदा तिचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा निकीचा सिझलिंग लूक दाखवण्यात आला आहे. निक्की इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. जवळपास दररोज ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा ब्लॅक बिकिनीमधील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या ती खूपचं बोल्ड दिसत आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक यूजर्स निक्कीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement