Film producer Sandeep Singh यांना जीवे मारण्याची फेसबूकवर धमकी मिळाल्याचा आरोप निर्मात्याने केला आहे. पंजाबी गायक  Sidhu Moose Wala प्रमाणे खून होईल असा दावा करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून त्याबाबतचा तपास सुरू केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)